Amit Thackarey | अमित ठाकरेंकडून त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा | Sakal |

मनसे नेते अमित ठाकरे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या चरणी
रात्री उशिरा अमित ठाकरेंनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन
अमित ठाकरेंकडून त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा
त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन केली आरती

#Sakal #AmitThackarey #Trambakeshvar #Puja #Marathinews #Maharashtranews